अजित पवार गटाला प्रतापगड बंगला मिळाला
Ajit Pawar group got Pratapgarh bungalow अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडून संघटना बांधणीला सुरुवात केली जात आहे. अशातच पक्ष कार्यालय म्हणून अजित पवार गटाला ए फाय म्हणजे प्रतापगड हा बंगला देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि इतर पदाधिकारी हे बंगल्यात पोहोचलेले आहेत.