अमित ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे टीईटीचा पेपर लीक झाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ALSO READ: धूर्त मित्र किती धोकादायक असतो..., फडणवीस-उद्धव यांच्या एकत्र फ्लाईटमधील फोटोवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले तलाठी भरती, पोलीस भरती, एमपीएससी, नीट आणि आता टीईटी... तुमची एकही परीक्षा घोटाळ्यांशिवाय पूर्ण होत नाही का? असा व्यथित...