Festival Posters
✕

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा व्यवस्थापक जुंबाडे निलंबित

Updated: शुक्रवार, 4 मे 2018 (15:22 IST)
 
या प्रकारची कारवाई सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली असून त्याबाबत माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. 28 तारखेला ही चोरी झाली आहे या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे. सीआयडी ने यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. या कार्यालयात अन्य फायली संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला आहे.
 
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत आहे. या ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय आहे. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

पंकजा मुंडेंनी अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक; म्हणाल्या, ‘जात-धर्माचे अडथळे दूर करून गावाचा विकास घडवणार!’

अभिजीत दीपक यांचे मोठे विधान, सीजेपीचे आंदोलन थांबवले जाणार

रामदास कदम यांचा मनोज जरांगेंना इशारा; एकनाथ शिंदेंविरोधातील वक्तव्ये खपवून घेणार नाही, मराठा समाजाबाबत मोठे विधान!

उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; ‘रस्त्यावर उतरलेले तरुण क्रांतिकारक आहेत, नक्षलवादी नाहीत’

कल्याणच्या वराप गावात गरब्या दरम्यान तरुणावर तलवारीने हल्ला, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments