शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (21:56 IST)

भाजपा विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी आ. सावरकर

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता विधिमंडळ पक्ष कार्यालयात विद्यमान मुख्य-प्रतोद व प्रतोद यांना सहाय्य करण्यासाठी  आ. रणधीर सावरकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.