1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Aurangabad mobile battery blast

मोबाईल बॅटरीचा स्फोट, 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

औरंगाबाद मोबाईल बॅटरीचा स्फोट
औरंगाबादमध्ये पडेगाव इथल्या मदरशात 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाने तोंडात बॅटरी पकडली होती. त्याचवेळी हा स्फोट झाला.

या स्फोटामुळे मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली आहे. या मुलावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी मोबाईल चार्जिंग लावून बोलत असताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पुढील लेख
पाकिस्तानत शक्तिशाली बॉम्बस्फोट, 22 जणांचा मृत्यू