Marathi Breaking News Live Today: मुंबईतील गोवंडी परिसरात एका सहा वर्षांच्या मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय शालेय शिपायाला अटक करण्यात आली आहे. ही लाजिरवाणी घटना असून, ही घटना सर्वसाधारणपणे सुरक्षित आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या एका स्थानिक शाळेत घडली आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून...