1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Breaking News Live in Marathi 21 June 2026

मेस्माच्या इशाऱ्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

Maharashtra Breaking News Live in Marathi 21 June
Maharashtra Breaking News Live in Marathi : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने मुंबईतील बस सेवा अक्षरशः ठप्प झाली. प्रशासनाने मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे, तर कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे

छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अंघोळ करत असताना समुद्राच्या जोरदार लाटांमध्ये वाहून गेले. एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित चौघांचा शोध मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
नीट परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी, नागपूर प्रशासनाने परीक्षेच्या दिवशी झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून, याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
 

नागपूरात नीट परीक्षेसाठी पोलिसांची कडक कारवाई, रविवारी झेरॉक्स केंद्रे बंद राहणार
नीट परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी, नागपूर प्रशासनाने परीक्षेच्या दिवशी झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून, याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.सविस्तर वाचा...
 
 

नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, एनएमसीच्या वसतिगृह व्यवस्थेसंदर्भातील निर्देशामुळे वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थी संघटनांनी हा आदेश अन्यायकारक असल्याचे सांगत त्याचा निषेध केला आहे.सविस्तर वाचा..

महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायद्याशी संबंधित शुल्क आणि कार्यपद्धतीत केलेल्या बदलांना अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध केला आहे.
 

महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायद्याशी संबंधित शुल्क आणि कार्यपद्धतीत केलेल्या बदलांना अण्णा हजारे यांनी तीव्र विरोध केला आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेल्या बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सविस्तर वाचा...
 

महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चितकालीन संप आठवडाभरानंतरही सुरूच आहे. वाहन नोंदणी आणि परवाना सेवांवर परिणाम झाला आहे. त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना हा घटनात्मक हक्क आणि आरक्षणाशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगत, केंद्र सरकारकडे स्पष्ट निर्णयाची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चितकालीन संप आठवडाभरानंतरही सुरूच आहे. वाहन नोंदणी आणि परवाना सेवांवर परिणाम झाला आहे. त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

आठवडाभरानंतरही सुरूच आहे. वाहन नोंदणी आणि परवाना सेवांवर परिणाम झाला आहे. त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे..सविस्तर वाचा...
 

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू राहिल्याने मुंबईतील बस सेवा अक्षरशः ठप्प झाली. प्रशासनाने मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे, तर कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.सविस्तर वाचा...
 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना हा घटनात्मक हक्क आणि आरक्षणाशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगत, केंद्र सरकारकडे स्पष्ट निर्णयाची मागणी केली आहे.सविस्तर वाचा...
 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने बँकॉकहून आलेल्या एका बेवारस बॅगेतून २.५ कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. तस्कराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
 

मृत व्यक्तींच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन बळकावल्याप्रकरणी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकासह ७ जणांविरुद्ध कल्याणमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने बँकॉकहून आलेल्या एका बेवारस बॅगेतून २.५ कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. तस्कराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने बँकॉकहून आलेल्या एका बेवारस बॅगेतून २.५ कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. तस्कराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.सविस्तर वाचा...