शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2017 (17:13 IST)

होर्डिंग्जवरून छगन भुजबळ यांची छबी गायब

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी  शेतकरी मेळाव्यासाठी पिंपळगाव बसवंत व परिसरात विविध ठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मात्र, या होर्डिंग्जवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची छबी गायब करण्यात आली आहे. पिंपळगाव येथील शेतकरी मेळावा राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांचा पुढाकर आहे. या घटनेमुळे  भुजबळ समर्थक चांगलेच बिथरले आहेत.