Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये बदल जाहीर

Updated: मंगळवार, 10 मार्च 2026 (18:07 IST)
ALSO READ: सोलापूरमध्ये दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या जुन्या तारखा आणि इतर काही महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अनेक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
ALSO READ: गायरान जमीन निर्णय : हजारो कोटींच्या गायरान जमिनी महापालिकांच्या ताब्यात देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
आता राज्यसेवा मुख्य परीक्षा आता सुधारित तारखांनुसार पार पडणार आहे. 5 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणार परीक्षा असून आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या बद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांनी ते बघून आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
ALSO READ: अजित पवार विमान अपघात प्रकरण : आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
असे आवाहन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आता डिजिटल पेमेंट

मुंबईत पाण्याच्या टाकीवरून पडून एका बीएमसी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्याला अटक

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या , आरोपीला चकमकीत अटक

पुढील लेख
Show comments