Dharma Sangrah
✕

मुख्यमंत्री फडणवीसांचा दोन दिवसीय नाशिक दौरा; सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात बैठक होणार

Updated: शनिवार, 31 मे 2025 (19:31 IST)
ALSO READ: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात खोदकामामुळे अनेक दिवसांपासून खड्डे भरलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या नाशिककरांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि त्र्यंबकेश्वर रोड सारख्या प्रमुख मार्गांवर रस्ते दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज शनिवार ३१ मे ते २ जून या कालावधीत नाशिक दौऱ्यावर आहे. सोमवार २ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस कुटुंबाच्या लग्नासाठी या रस्त्यांवरून प्रवास करतील आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या (सिंहस्थ) विशेष बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तयारी म्हणून, शहराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू केली आहे, तर महापालिकेच्या आदेशानुसार या रस्त्यांवरील अतिक्रमणे देखील हटवली जात आहे.
ALSO READ: फसवणुकीसाठी सिंधुताई सपकाळ यांचे नाव वापरले, मुलगी ममता सपकाळ यांनी प्रकरण उघडकीस आणले
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: पुणे न्यायालयाकडून राहुल गांधींना धक्का, सावरकर कुटुंबाची वंशावळ मागणारी याचिका फेटाळली

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दादर की चैत्यभूमी? नामांतराच्या वादावरून राजकारण तापले; मनसे आणि शिवसेनेच्या विरोधानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहा! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द

महाराष्ट्र गारठला! निफाडमध्ये पारा ६.५ अंशांवर, तर पुण्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; पाहा तुमच्या शहराचा अंदाज

LIVE: ई-बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर रोजी ऑटो रिक्षा चालक राज्यव्यापी संप करणार

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर रोजी ऑटो रिक्षा चालक राज्यव्यापी संप करणार

पुढील लेख
Show comments