मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (19:50 IST)

Coronavirus Mask Free : राज्य होणार 'मास्कमुक्त?

Coronavirus Mask Free
महाविकास आघाडीच्या आज पार पडलेल्या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्याची भूमिका घेतली आहे. यावर आपणहीअशी भूमिका घेऊ शकतो का?  यावर बैठकीत चर्चा करण्याच आल्याची माहिती समोर आली आहे.  
 
टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबत निर्णय घेतला जाईल. अशी चर्चा बैठकीत झाली आहे. तसेच राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता चौथी आणि पाचवी लाट येण्याची शक्यता आहे.