गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (17:12 IST)

देवेंद्र फडणवीस यांनी गायलं श्रीवल्ली गाणं, तर नितीन गडकरी यांनी तुझसे नाराज नही...

fadanavis gadkari
social media
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघे गाणं गातांना दिसत आहे. हे दोघे एका कार्यक्रमात आले आहे. आणि या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन अभिनित श्री वल्ली गाणं गातांना दिसले.

तर नितीन गडकरी यांनी तुझसे नाराज नही जिंदगी हे गाणं गायलं आहे. नागपुरातील एका उद्योजकाच्या मुलीच्या लग्नाच्या एका कार्यक्रमात यांनी हे गीत गायलं आहे. तसेच नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी देखील नितीन गडकरी यांना साथ दिले. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit