Biodata Maker marathi
✕

एकनाथ शिंदे अमित शहांना भेटले खळबळजनक मोठा दावा

Updated: रविवार, 2 मार्च 2025 (16:51 IST)
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूश दिसत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना' मध्ये असा दावा करण्यात आला आहे.
 
सामना' नुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा दावा केला. तथापि, अमित शहा यांनी तसे करण्यास नकार दिला आणि म्हणाले की तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हा, तरच तुमचा मुख्यमंत्रीपदावर दावा असू शकेल
ALSO READ: केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान
सामनामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एकनाथ शिंदे यांनी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही बैठक पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये झाली. अमित शहांना भेटण्यासाठी शिंदे पहाटे 4 वाजेपर्यंत जागे होते.
ALSO READ: धनंजय मुंडे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार चर्चेला उधाण
सामनाच्या दाव्यानुसार, शिंदे म्हणाले, "सरकारमध्ये माझा आदर नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय उलटे होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पहाटे 4 वाजता अमित शहा यांची भेट घेतली. हे सर्व सांगण्यासाठी शिंदे सकाळीच अमित शहांना भेटले. 
 गृहमंत्री अमित शहा आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आणि शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तक्रार केली.
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: मुंबईतील मुसाफिरखाना मशिदीवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला स्थगिती

नागपुरात कार दुभाजकावर आदळून पुलावरून थेट नाल्यात कोसळली; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्राच्या ऊसदराचा कर्नाटकला फटका; सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे

पैशांसाठी माणुसकी मेली; ४ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करून अवयव काढले, ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न

पुण्यातील D-Mart गोदामावर FDAची कारवाई: ५० लाख रुपये किमतीचे २०,००० लिटरहून अधिक खाद्यतेल जप्त

पुढील लेख
Show comments