Dharma Sangrah

महावितरण सुटीच्या दिवशीही बिले स्वीकारणार

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2016 (16:46 IST)
केंद्र शासनाने जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे महावितरणच्या वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या ग्राहकांची वीज देयक भरण्याची तारीख 9 ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आहे अशा ग्राहकांना वीज देयक अथवा प्रॉॅम्ट पेमेंट भरण्यासाठी 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच बिले स्वीकारण्यासाठी सुटीच्या दिवशीही आवश्यकतेनुसार महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.
 
या संदर्भात महावितरणने परिपत्रक प्रसिद्ध केले असून त्यात ज्या वीजग्राहकांची वीज देयक अथवा प्रॉॅम्ट पेमेंटची तारीख 9 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आहे अशा ग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून महावितरणने त्यांची वीजबिल भरण्याची तारीख 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत वाढवली आहे.  याबाबत  नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती वीजग्राहकांना केली आहे. तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल ऍ़पची सुविधा उपलब्ध आहे.  

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी, पोलीस आणि बीडीडीएस पथकांना सतर्क केले

कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ५ वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू

LIVE: मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी

अकोळ्यातील गजानन बँक घोटाळा: १० संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीयांना घेऊन जाणारी बोट उलटली, सर्व १४ जण सुरक्षित, भारतीय नौदल रवाना

पुढील लेख
Show comments