नाशिक मध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्या आस्थापना एक दिवस नाही तर कोरोना संपेपर्यंत बंद होऊ शकतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही...