Marathi Biodata Maker
✕

महाराष्ट्रात ईव्ही वाहने करमुक्त होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Updated: गुरूवार, 27 मार्च 2025 (07:58 IST)
ALSO READ: बँक सर्व्हर डाउन, UPI पेमेंटमध्ये विलंब होत असल्याने ग्राहक त्रस्त
मिळालेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर प्रस्तावित सहा टक्के कर आकारला जाणार नाही. याचा अर्थ महागड्या ईव्ही वाहने आता करमुक्त होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत ही घोषणा केली. उच्च सभागृहातील शिवसेना (यूबीटी) नेते अनिल परब यांनी ईव्ही आणि वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान प्रस्तावित कराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली.
ALSO READ: भरधाव डंपरची कारला धडक, एका जोडप्यासह ३ जणांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: कोण आहे अण्णा बनसोडे? जे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इराणमध्ये मोठा रस्ते अपघात: कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, १२ जणांचा मृत्यू, १६ जण जखमी

LIVE: पुणे मॅरेथॉनमध्ये ५० लाख रुपयांच्या पेमेंटमध्ये अनियमिततेचे आरोप

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

पुढील लेख
Show comments