मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (08:12 IST)

अखेर 'या' प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा थेट मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर हल्ला चढवला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवल्याची घोषणा केली आहे.