Dharma Sangrah
✕

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

Updated: सोमवार, 16 डिसेंबर 2024 (21:13 IST)
 
विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, डोंबिवली परिसरातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय आरोपीने या वर्षी जून दरम्यान मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. यापेक्षा अधिक काही सांगितले नाही.
 
ते म्हणाले की, मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे शनिवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
ठाण्यात आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.42वर्षीय आरोपी हा डोंबिवली परिसरातील रहिवासी आहे. त्याने अनेकवेळा आपल्या मुलीवर बलात्कार केला. यावर्षी जूनपासून मुलगी एकटी असताना तो हा गुन्हा करायचा. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments