Dharma Sangrah
✕

दिवाळीपूर्वी एफडीएची 'बिर्याणी बाय किलो', झेप्टो, ब्लिंकइट आणि डी-मार्टवर मोठी कारवाई

Updated: शनिवार, 7 नोव्हेंबर 2026 (10:24 IST)
याव्यतिरिक्त, एफएसएसएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल सात आस्थापनांना तात्काळ प्रभावाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंद करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील तीन, अमरावतीतील दोन आणि मुंबई व कोकण विभागातील प्रत्येकी एका आस्थापनेचा समावेश आहे. एफडीएच्या कारवाईत अनेक प्रमुख फूड चेन्स आणि क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये त्रुटी आढळून आल्या आहे. मुंबईच्या वरळी परिसरातील झेप्टो आणि ब्लिंकइट यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. 'बिर्याणी बाय द किलो', 'टॉसिन पिझ्झा' आणि 'जंबो बर्गर' यांसारख्या प्रसिद्ध फूड आउटलेट्सचे परवानेही निलंबित करण्यात आले आहे. नियमांचे उघड उल्लंघन केल्याबद्दल बोरिवलीतील राजधानी बिर्याणी सेंटर पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले. परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल नागपूरमधील कामठी रोडवरील डी-मार्ट आउटलेटवर कारवाई करण्यात आली आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला.
ALSO READ: अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; कार कंटेनरला धडकल्याने तिघांचा मृत्यू
सणासुदीच्या काळात सार्वजनिक आरोग्याला होणारे धोके टाळण्यासाठी केलेल्या या छाप्यात, ६९ हून अधिक आस्थापनांमधून १.३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा निकृष्ट दर्जाचा आणि संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला.
ALSO READ: गडचिरोलीत मोठी कारवाई, कोरची तालुक्यातील तावे जंगलात माओवाद्यांनी लपवलेला स्फोटकांचा साठा जप्त

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments