1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत भयंकर आग, 12 मृत

fire in shop of Kairani road in Mumbai
मुंबई- सोमवारी सकाळी खैरानी रोडवर एका दुकानात भयंकर आग लागली. या घटनेत 12 जणांची मृत्यू झाली. माहितीनुसार घटनास्थळी फाय ब्रिगेड्सद्वारे बचाव कार्य सुरु आहे. आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
 
या घटनेत अनेक लोकं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे.