मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 7 जुलै 2022 (07:44 IST)

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला

Anandrao Vithoba Adsul
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.
 
सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आनंदराव अडसुळ यांचे चिरंजीव शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ हे सुद्धा शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.
 
सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आनंदराव अडसुळ यांचे चिरंजीव शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ हे सुद्धा शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.