शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (14:38 IST)

आमदार हर्षवर्धन जाधव यांना शिक्षा

harshwardhan jadhav
सध्याचे शिवसेनेचे आणि त्यावेळचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 5000 रुपयांचा, म्हणजेच दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. औरंगाबादच्या पोलीस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला आहे. औरंगाबादच्या पोलीस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मारहाणीप्रकरणी कोर्टाने निर्णय दिला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.