Dharma Sangrah

सरकार झोपलंय का? : अमित ठाकरे

मंगळवार, 6 जुलै 2021 (17:17 IST)
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्वप्नीलच्या आई वडिलांना दोन लाखांचा चेक देत अमित ठाकरे यांनी माझा मोबाईल नंबर देऊन जातो कधीही काही वाटलं आणि काही मदत लागली तर फोन करा. आमचा संपूर्ण पक्ष तुमच्याशी पाठीशी आहे असं आश्वासन दिलं. त्यांनंतर माध्यमांशी बोलतांना सरकार झोपलंय का? हे विचारलं पाहिजे लवकर भरती करा अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. 
 
दुसरीकडे अशा भेटू देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही भरती लवकर करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी लागू द्या हीच आमच्या स्वप्नीलसाठी श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईवडिलांनी दिली आहे. सरकार कशाची वाट बघतय? सरकार झोपलंय का हे विचारलं पाहिजे? आमच्या पद्धतीने आम्ही मदत करतोय, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिलं आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नाशिकमध्ये टीडी लस घेतल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

FIFA World Cup : स्वित्झर्लंडचा शानदार विजय, कॅनडा पुढील फेरीत दाखल, बोस्नियाने कतारला ३-१ ने हरवले

IND W vs BAN W : भारताने बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवला

LIVE: नाशिकमध्ये टीडी लस घेतल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती शुभेच्छा

पुढील लेख
Show comments