शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (15:56 IST)

आश्चर्याचा सुखद धक्का देणारा विडीओ तुकाराम मुंढेंनी केला शेअर

सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉस्पीटलप्रमाणे हे रुग्णालय असल्याचं दिसून येते. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडिओ 1.53 मिनिटांचा आहे. गडचिरोलीतील सरकारी रुग्णालयाचा हा व्हिडिओ असून तुम्हालाही हे रुग्णालय पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसेल.