गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 4 जुलै 2022 (11:46 IST)

जााणून घ्या आज कुठे-कुठे पाऊस

mumbai rain 2
IMD कडून पुढच्या 48 तासांसाठी संपूर्ण राज्यात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. 
राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढच्या 24 तासांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही जोरदार पासवासचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अरं शेतकर्‍यांनाही पिकाची काळजी घेण्याचा सूचना देण्यात आला आहेत. 
 
तसेच अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही मुसळधारा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.