Festival Posters

लवासा : विकास कामांच्या नियोजनाची जबाबदारी पीएमआरडीएकडे

बुधवार, 24 मे 2017 (09:40 IST)
राज्य शासनाने लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून लवासाच्या विकास कामांच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देण्यात आली आहे.पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)किरण गित्ते यांनी यास दुजोरा दिला आहे.  लवासा विशेष प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याचे कळाले आहे.मात्र, अद्याप या संदर्भातील अध्यादेश प्रसिध्द झालेला नाही.अध्यादेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. लवासाच्या उपलब्ध रेकॉर्डची माहिती घेतले जाईल. तसेच यापुढे लवसातील सर्व विकास कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जातील. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या भव्य स्वागतासाठी सहा लाख वारकरी दाखल

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी आरोपीला अटक

महाराष्ट्र विधानसभेत भेसळ करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेच्या मागणीवर मंत्री नरहरी झिरवाल यांचे स्पष्टीकरण

भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments