संबंधित माहिती
- विश्वास संपादन करून घातला 34 लाखांचा गंडा
- एकच....थरारक ! जेव्हा चालत्या बुलेटने घेतला पेट, अंगावर आला काटा
- म्हणून भाजप तालुकाध्यक्षाला मारहाण, केले फेसबुक लाईव्ह
- महाराष्ट्र : रोजच्या भांडणातून त्रस्त झालेल्या मुलाने वडिलांच्या प्रेयसीची हत्या केली
- अल्पवयीन मुलीला झालेली भूतबाधा काढण्यासाठी कुटुंबीयांकडून रुपये घेतले आणि नंतर
विधान परिषद निवडणुक : काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसं पत्रक देखील काढल आहे.
काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर काँग्रेसने आता प्रत्यक्ष तसा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. तर, काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर छोटू भोयर यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
