शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (09:35 IST)

परिचारकचा बाप कोण आहे

सैनिका बद्दल असभ्य आणि बेताल तर अत्यंत घृणास्पद बोलणाऱ्या भाजपा आमदाराला सर्व महागात पडणार आहे. यामध्ये सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील कोण होते ते भारतीय नव्हते का ?  असा संतप्त सवाल जनतेने विचारला आहे.

आपल्या देशाच्या सिमेवर लढणार्‍या जवानाला तार येते, तुला मुलगा झाला आहे असा निरोप मिळतो, पण हा जवान वर्षभर सिमेवरच असतो, तो पेढे वाटतो असं आहे तो कसे काय असे भिकार बेताल वक्तव्य आमदारांनी केले आहे. वक्तव्य शिस्त आणि संस्कृतीचे महत्व सांगणार्‍या भाजपाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत गेलेल्या परिचारकांनी केले आहे.

सिमेवरील जवान आणि तमाम माता भगिनींचा अर्थात स्त्रीत्वाचा अवमान परिचारकांनी केला. आज यावरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे त्यांनी राजीनाम दिला पाहिजे नाहीतर भाजपला महागात पडेल असे जनता म्हणत आहे.