Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रावर महादुष्काळाचे संकट! अनेक शहरांत पाणीकपात

Updated: मंगळवार, 16 जून 2026 (17:21 IST)
केवळ २४% पाणीसाठा: राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या सरासरी फक्त २४.४१% ते २४.७४% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहेगेल्या वर्षी याच काळात तो सुमारे ३१% होता. हा साठा जेमतेम पुढील ८0 ते ८५ दिवस ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे.
 
पुणे विभाग सर्वाधिक प्रभावित: पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजेच अवघा १४.५४% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर - २६.७२% आणि नाशिक (२५.०७%) विभागांतही चिंताजनक परिस्थिती आहे. अशी माहिती समोर आली आह।  
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये फक्त २४-२५% साठा शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी तर इतर विभागांमध्ये २६-३८% पर्यंत आहे तसेच पुण्यात १५ जूनपासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून खडकवासला धरण समूहात फक्त १४% साठा उपलब्ध आहे अशी माहीत समोर आली आहे. तसेच टँकर फेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  
 
कारणे
मॉन्सूनची कमतरता: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ३०% पावसाची कमतरता असून एल-निनो प्रभावामुळे कमकुवत मॉन्सूनचा अंदाज आहे.
 
टँकरची संख्या हजारापार: राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील तब्बल ३,५०० पेक्षा जास्त गावे आणि वाड्या सध्या पूर्णपणे सरकारी टँकर्सवर अवलंबून आहे. 
ALSO READ: कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार
प्रशासनाचे आवाहन: पाऊस सक्रिय होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि पुनर्वापर करून वापर करावा. टेरेसवरील टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सोसायट्यांनी गाड्या धुणे किंवा अंगण धुणे टाळावे. पाण्याचा काटकसर वापर करा. गळती दुरुस्त करा, पाणी साठवणूक करा, अनावश्यक वापर टाळा, कार धुणे, बागेला पाणी घालणे इ. तसेच टँकर व्यवस्था, जलसंधारण प्रकल्प, मर्यादित पुरवठा नियोजन सुरू आहे.
ALSO READ: मुंबईकरांची 'लाईफलाईन' अधिक सुकर होणार; 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास २९ तारखेपासून उपोषण सुरू करणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाच आउटलेट्सना फटका! एफडीएने परवाने निलंबित केले

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसऱ्या दिवशी लवकर सुरू होणार! किती वाजता सुरु होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments