शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (16:44 IST)

Maharashtra Rain महाराष्ट्र पावसाची प्रत्येक अपडेट

rain
सध्याच्या घडीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भागात ऊन- पावसाचा खेळ सुरु असला तरीही पूर्णपणे निरभ्र आकाश पुढील काही दिवस पाहता येणार नाही. 
 
कोकणच्या दिशेनं सध्या गणोशोत्सवाच्या निमित्तानं जाणाऱ्यांची संख्या वाढली असली, तरीही त्यांनी तिथं होणाऱ्या पावसाचाही आढावा घेणं महत्त्वाचं असेल. कारण कोकणात झालेल्या पावसामुळं सध्या बऱ्याच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही भागांमध्ये बाजारपेठांवरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. 
 
पुढील काही दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी भागात वरुणराजा दमदार हजेरी लावू शकतो.