Marathi Patrakar Din 2026 Wishes मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन !
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी
मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पण'कार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा
मराठी पत्रकारितेचे जनक
बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार'
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीदिनी सादर नमन