गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (09:08 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 14 मे रोजी सभा

uddhav thackeray
विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सभा घेणार आहेत. या माध्यमातून सभेला सभेनेच प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा विचार आहे.
मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ही सभा 14 मे रोजी होईल. यासोबतच 30 एप्रिल रोजी ते राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधतील, अशी माहिती समोर आली आहे.