गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (14:54 IST)

मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब पर्यटन विकासासाठी करणार सहकार्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Miss Universe Tourism Shriya Parab will cooperate for tourism development; Meeting with Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परब यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे ही स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते.श्रिया परब यांनी राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.