suvichar

मोदींचा नागपूर दौरा रद्द हे आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिवसभर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते, मात्र  नागपुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होते, दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही सांगण्यात आले आहे. मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच हजेरी लावतील. तर दुसरीकडे मुंबईत मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्प भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून, मात्र पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याबद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे नाराज झाले आहेत. बीकेसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान आहे. 

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

हमीरपूरमधील बेटवा नदीवरील बांधकाम सुरू असलेला पूल वादळात कोसळला, सहा मजुरांचा मृत्यू

टीडीआर घोटाळ्यावरून अंबरनाथमध्ये राजकीय गदारोळ, शिवसेनेचे भाजपवर गंभीर आरोप

१ जूनपासून ट्रायम्फ बाईक खरेदी करणे महाग होणार

इस्रायली हल्ल्यांमध्ये १० ठार, नेतान्याहू यांनी गाझावर ७०% नियंत्रण असल्याची घोषणा केली

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments