सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नमिता कोहोक यांनी जिंकली अमेरिकेतील सौदर्य स्पर्धा

नाशिकची कन्या असलेल्या नमिता कोहोक यांनी अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्यांनी समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या Global United या संस्थेच्या तर्फे आयोजित सौदर्य  स्पर्धेत MRS.GLOBAL UNITED 2017  हा किताब जिंकला आहे.

अमेरीकेत झालेल्या स्पर्धेत त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या नाशिकच महाराष्ट्र आणि देशाच नाव पुन्हा एकदा  उज्वल झाले आहे. ही स्पर्धा  Minnesota in Minneapolis at USA  अमेरिकेत पार पडली आहे. नमिता यांना सौंदर्यचा मुकुट  देवून त्यांचा गौरव   केला गेला आहे. ही स्पर्धा त्यांनी जिकल्या म्हणून खूप आनंद व्यक्त केला आहे. मी माझे स्वप्न जगेल आहे,आपण सर्वांनी आवश्य स्वप्न पाहवे आणि नक्कीच यश मिळते असे नमिता सांगतात. त्यांनी  देवाला आणि आपल्या  आई बाबा आणि परिवार यांना सर्व श्रेय दिले आहे.