मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नंदुरबार , बुधवार, 17 मे 2017 (14:36 IST)

नंदुरबारला मुख्यमंत्र्यांचे आगमन

Nandurbarla Mukyamntryanche aagman
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दि. १७ रोजी सकाळी पावणेदहा वाजता मोलगी ता. अक्कलकुव्वा येथे आगमन झाले आहे.
 
त्यांनी तेथील ग्रामिण रूग्णालयाला भेट देत पाहणी केली आहे. तेथून ते भगदरी येथे आले असून तेथील एका आदिवासीच्या घरी भेट देत आमचूर प्रक्रियेची माहिती घेत आहेत.