बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन शेखला समन्स

सीडीआर प्रकरणी चक्क अभिनेता नवाजुद्दीन शेखला ठाणे पोलिसांनी समन्स बजावला आहे. नवाजुद्दीन शेखनं त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर डिटेल्स मागितले असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे ठाणे सीडीआर प्रकरणाचं आता बॉलिवूड कनेक्शन देखील उघड झालंय.
 
दरम्यान सीडीआर प्रकरणी देशातल्या पहिला महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 10 जणांना अटक झालीय. चौकशी दरम्यान आणखी कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान या प्रकरणी नवाजुद्दीने काहीही बोलण्यास नकार दिलाय.