संबंधित माहिती
- अजित पवार यांचं गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर : 'ज्याचं डिपॉझिट जप्त होतं, त्याची काय नोंद घ्यायची'
- मराठा आरक्षणप्रश्नी उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवार यांची भेट
- शरद पवार कृषी कायद्यांबद्दल खरंच यू-टर्न घेत आहेत का?
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार
- विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल : शरद पवार
एनसीपीचे नेते जयंत पाटील करोना पॉझिटिव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी करोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो”.
जंयत पाटील यांनी म्हटले की शक्योतर कामकाज व्हर्च्युअली करण्याचा प्रयत्न करत आहे.
