Marathi Biodata Maker

आठवडाभरात नवीन‎ कुलगुरू मिळणार‎ : राज्यपालांची माहिती

बुधवार, 2 मार्च 2022 (07:33 IST)
कवयित्री‎ बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठात येत्या‎ चार ते पाच दिवसांत अंतिम‎ मुलाखती होऊन नवे कुलगुरू‎ मिळतील, अशी माहिती‎ राज्यपाल तथा कुलपती‎ भगतसिंह कोश्यारी यांनी‎ व्यवस्थापन परिषदेला दिली.‎
 
राज्यपाल कोश्यारी सोमवारी‎ विद्यापीठात जलतरण‎ तलावाच्या उद्घाटनासाठी‎ आले होते. त्यापूर्वी त्यांनी‎ विद्यापीठ व्यवस्थापन परिषद‎ सदस्यांशी संवाद साधला.‎ दीपक पाटील यांनी‎ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी‎ वर्षानिमित्त विद्यापीठाकडून‎ राबवण्यात येणाऱ्या‎ कार्यक्रमांची माहिती दिली.‎ जिल्हाधिकारी अभिजित‎ राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी डॉ.‎ पंकज आशिया, जिल्हा‎ पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे,‎ प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.‎पवार, व्यवस्थापन परिषद‎ सदस्य प्राचार्य आर.एस.‎पाटील, प्राचार्य डॉ.पी.पी.‎छाजेड, प्रा.एस.‎चौधरी, प्राचार्य एल.पी.‎देशमुख, प्राचार्य आर.पी.‎ फालक, प्रा. मोहन पावरा, डॉ.‎ महेश घुगरी उपस्थित होते.‎

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

महाराष्ट्रात गुटखा आणि अन्न भेसळीविरोधात एफडीएची मोठी कारवाई, ३३ जणांना अटक तर २७ ठिकाणे सील

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

"माझ्या आईला कोंबडी बनवून मारत होते..." अल्पवयीन मुलाने बापाची हत्या केली; ४ जणांना स्कॉर्पिओत जाळले

ACचा स्फोट, आगीत माजी IAS अधिकाऱ्याचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह चार राज्यांमधील १२ ठिकाणी छापे; ड्रोन, शस्त्र तस्करी करणाऱ्या नेटवर्कवर कारवाई

पुढील लेख
Show comments