suvichar

जुना पदपूल कोसळला ,५० हून अधिक लोक पडल्याची भीती

गुरूवार, 18 मे 2017 (22:59 IST)

दक्षिण गोव्यात धारबांदोडा तालुक्यात सावर्डे गाव  येथे  वापर नसणारा जुना पदपूल कोसळून अंदाजे पन्नासवर लोक जुवारी नदीत पडले.  सावर्डे दक्षिण रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन. तेथे हा पदपूल आहे. त्याचा वापर होत नाही. या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी एकजण गेला होता. त्याला वाचविण्यासाठी पोलीस गाडीही आली होती. त्यामुळे बघता-बघता बघ्यांची गर्दी वाढली आणि हा पूलच कोसळला. लोकांचा मोठा आरडा-ओरडा झाला. काही कळण्याच्या आत किमान पन्नासवर लोक नदीत पडले. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात गुगल मॅपच्या नादात कुटुंब कोसळलं नाल्यात

भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी नियम बदललेले; आता व्हीआयपी प्रवेश नाही

२० हजारांच्या बजेटमध्ये ३ बेस्ट स्मार्टफोन्स, ७०००mAh बॅटरी और गेमिंग प्रोसेसरचे दमदार कॉम्बो

The monsoon session महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून पासून होणार

पुढील लेख
Show comments