suvichar
✕

राज्यातील 23 मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान

Updated: बुधवार, 6 मार्च 2019 (09:28 IST)
 
या प्रयोजनासाठी येणाऱ्या वार्षिक 6 कोटी 29 लाख 28 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मातोश्री वृध्दाश्रमाची मान्य संख्या प्रत्येकी 100 इतकी असून सद्यस्थितीत सुरु असलेल्या 23 मातोश्री वृध्दाश्रमांची क्षमता 2300 इतकी आहे. शासनाने सन 1995 पासून मातोश्री वृध्दाश्रम योजना सुरु केली आहे. राज्यातील एकूण  31 मातोश्री वृध्दाश्रमांपैकी सद्यस्थितीत 8 वृध्दाश्रम बंद असून 23 वृध्दाश्रम कार्यरत आहेत. या वृध्दाश्रमात प्रत्येकी 14 याप्रमाणे एकूण 322 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी लागणाऱ्या मानधनाच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मुंबईत तटरक्षक दलाची मोठी कारवाई, समुद्रात होणाऱ्या कथित अवैध डिझेल तस्करीच्या संशयावरून ७ जण ताब्यात

महाराष्ट्रात अवैध बांधकामे आणि परवानगी नसलेल्या सदनिकांच्या नोंदणीवर बंदी घालण्यात आली

LIVE: 'महाराष्ट्र-यूके पार्टनरशिप' कार्यक्रमात ब्रिटिश गुंतवणूकदार आणि संस्थांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी खुले आमंत्रण

छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकूने वार

LIVE: महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! मुंबई-कोकणात उष्णतेचा इशारा

पुढील लेख
Show comments