पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, "महाराष्ट्राचे आभार! राज्यातील कष्टाळू जनतेने सुशासनाच्या अजेंडाला आशीर्वाद दिला आहे. विविध नगरपालिका निवडणुकांचे निकाल दर्शवितात की महायुतीचे महाराष्ट्रातील जनतेशी असलेले नाते अधिक मजबूत झाले आहे."Thank you Maharashtra!
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2026
The dynamic people of the state bless the NDAs agenda of pro-people good governance!
The results of various municipal corporation elections indicate that NDAs bond with the people of Maharashtra has further deepened. Our track record and vision for…