सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (21:52 IST)

पेपर काढून घेतल्याने आत्महत्या!

suicide
अमरातवीत एक धक्का दायक माहिती समोर आली आहे. परीक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर काढून घेतला. या प्रकारानंतर विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तसा आरोप कुटुंबियांनी लावला आहे. 
 
परीक्षा फी भरली नाही म्हणून त्याच्या हातून परीक्षेचा पेपर हिसकावून घेतला. वर्ष वाया जाणार या भितीने आमच्या मुलाने ग्ळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्‍या मुलाचे नाव अनिकेत अशोक निरगुडवार आहे. हा धक्कादायक प्रकार वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये घडला आहे.  वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.