Daily Horoscope
✕

मुंबईतील शाळांमध्ये पंजाबी पुस्तके वाटली, मनसे संतप्त

Updated: रविवार, 22 जून 2025 (16:08 IST)
ALSO READ: हिंदी भाषा निषेध वर फडणवीसांच्या या नेत्याने मनसेवर निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्याची मागणी केली
भांडुपच्या गुरुनानक शाळेत तिसऱ्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी पंजाबी भाषेचे पुस्तक वाटप केल्यामुळे संताप व्यक्त झाला. संतप्त मनसे कार्यकर्ते शाळेत पोहोचले आणि त्यांनी पुस्तक मागे घेण्याची मागणी केली. महाराष्ट्रात हिंदी लादणे सहन केले जाणार नाही आणि पंजाबी अजिबात सहन केली जाणार नाही, असे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. 
ALSO READ: महाराष्ट्रातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली
मनसेच्या शैलीत धडा शिकवण्याची धमकी मनसे कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर, शाळा प्रशासनाने पुस्तक मागे घेतले आहे.भांडुपमधील पुस्तक विक्रेत्यांना इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची हिंदी पुस्तके विकू नका असा इशाराही मनसेने दिल्याचे सांगण्यात येत आहे. अन्यथा, मनसे धडा शिकवेल.
 
Edited By - Priya Dixit 
 
, ALSO READ: मुंबईत मनसेच्या २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments