गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:13 IST)

शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? - राज ठाकरे

raj thakare
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना शिवस्मारकसाठी साडेतीन हजार कोटी कुठून आणणार ? असा सवाल मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी केला आहे. सरकार शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये कुठून खर्च करणार आहे. सरकारकडून फक्त शोबाजी सुरू आहे. पुतळे बांधून शिवशाही येत नाही. स्मारकावर खर्च करण्यापेक्षा गड-किल्ले दुरुस्त करा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवस्मारकावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.