testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रामनवमीचा उत्साह, शिर्डीत गर्दी

Last Modified शनिवार, 13 एप्रिल 2019 (10:05 IST)
देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. रामनवमी निमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व राममंदिरांमध्ये रामजन्मोत्सव, मिरवणुका आणि कीर्तन, आणि प्रवचन यांची रेलचेल पहायला मिळणार आहे.
देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईंची नगरी शिर्डी सध्या राम नामाच्या जयघोषात दुमदुमलीय. शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतोय. साई मंदिरात सकाळी काकड आरती करण्यात आली. पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची आणि साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी रामनाम आणि साईनामाच्या गजरात शिर्डी दुमदुमून गेली. तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत. राज्याच्या विविध भागातून आणि शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातूनही भाविक शिर्डीत पोहचलेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालख्याही शिर्डीत दाखल झाल्यात.


यावर अधिक वाचा :

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ...

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन
मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या ...

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश ...

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ...

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..
सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की ...

लालबागच्या राजाच्या देणगीमध्ये घट

लालबागच्या राजाच्या देणगीमध्ये घट
यंदाच्या गणेशोत्सवात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या देणगीमध्ये घट झाली आहे. ...

भयंकर, पत्नीने चाकूने भोसकून पतीची केली हत्या

भयंकर, पत्नीने चाकूने भोसकून पतीची केली हत्या
औरंगाबादमध्ये पत्नीने चाकूने भोसकून पतीची हत्या केली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास ...

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती
राज्यभरात 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ...

‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका

‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजप ...

General Motors च्या 46,000 वर्कर्सने काम करणे बंद केले, 12 ...

General Motors च्या 46,000 वर्कर्सने काम करणे बंद केले, 12 वर्षांमध्ये ऑटो सेक्टरचा सर्वात मोठा संप
जनरल मोटर्सविरुद्ध युनाइटेड ऑटो वर्कर्स (UAW) श्रमिक संगटनाने सोमवारी अमेरिकेत संप सुरू ...