शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (14:27 IST)

जिल्हा बँक निवडणुकीत रत्नागिरीत राणेंच्या पराभव

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाइंकेवर शिवसेना नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वा खाली सहकार पॅनल निवडणुकीत लढत होती. यांच्या विरोधात निलेश राणेंचे समर्थक होते  
या निवडणुकीत सहकार पॅनल ने वर्चस्व मिळवले असून अबाधित राहिले .
या निवडणुकीत 5 जागा सहकार पॅनलने मिळवल्या तर विरोधी पक्षाचे अजित यशवंतराव हे दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजप अध्यक्ष महेश खामकर प्रथम संचालक म्हणून आले .इथे सह्कारसंघाचा पराभव झाला. जिल्हा निकाय मतदारसंघातील  तीन जागेवर सहकार पॅनल निवडून आले  आहे.