बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेने आम्हाला सोबत घ्यावे- दानवे

महापालिका निवडणूक निकाल जसे जवळ आला आहे तसा भाजपचा सूर बदलत आहे. आता भाजपने असे सांगितले की युती साठी आम्हाला शिवसेनेने बोलवावे तय्वर आम्ही नक्की विचार करू. तर भाजपसोबतची युती तोडली, त्यामुळं पुन्हा एकत्र यायचं असेल तर शिवसेनेनं हात पुढे करावा अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिली आहे. 
 
त्यांनी 10 पैकी 6 महापालिकेत भाजपचीच सत्ता येईल असा दावाही त्यांनी  केला आहे. बई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि सोलापूरमध्ये भाजपचा महापौर होईल. तर इतरही ठिकाणी भाजप किंगमेकरच्या भूमिकेत असेल. असंही दानवे म्हणाले आहेत.