गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (11:03 IST)

राज्यात 18 जिल्ह्यांतील 1,079 ग्रामपंचायतींचा निकाल आज

voting machine
राज्यात 18 जिल्ह्यांत 1,079 ग्रामपंचायतींसाठी मतदान काल  झाले. काल  ग्राम पंचायतीसाठी 74 टक्के मतदान व्यवस्थितरित्या पार पडले. ग्रामपंचायतीच्या निवडुकीत सरपंचाची निवड जनतेतून होणार आहे. या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीतून ठाकरे आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

शनिवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. आज त्याचा निकाल जाहीर होणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. राज्यातील 18 जिल्ह्यात 1,079 ग्राम पंचायतीसाठी मतदान झाले. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit