संबंधित माहिती
- महाराष्ट्र बोर्डाची नवी योजना, इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार
- टाटाचा धमाका! २८ मेला येतेय नवी Tiago; लीक झाले 'हे' भन्नाट फीचर्स, किंमत किती असणार?
- मराठीचा अट्टाहास करणाऱ्या सरकारला चपराक; स्वतः मराठी भाषिक विद्यार्थीच भाषेत नापास!
- 10th results दहावीच्या परीक्षेत मातृभाषेत मराठी विषयात ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; चिंतेची बाब समोर आली
- HSC Result: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ८९.७९% लागला; नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली
Supplementary Result 2026: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार
महाराष्ट्र बोर्ड (MSBSHSE) च्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल आज, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ आणि बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ दरम्यान घेण्यात आली होती
निकाल कुठे आणि कसा तपासावा?
निकाल मुख्यतः खालील वेबसाइट्सवर उपलब्ध होईल
mahresult.nic.in
maharesult.nic.in किंवा maha hsscboard.in
sscresult.mkcl.org (SSC साठी)
hscresult.mkcl.org (HSC साठी)
बोर्डाची अधिकृत साइट: maha hsscboard.in
तपासण्याची पद्धत:
वरील कोणत्याही वेबसाइटवर जा.
SSC किंवा HSC Supplementary Result 2026 चा लिंक निवडा.
आपला Seat Number आणि Mother's First Name (आईचे नाव) टाका.
Submit करा आणि निकाल पहा.
मार्कशीट डाउनलोड करून प्रिंट घ्या (तात्पुरती).
ऑनलाइन निकालाची प्रिंट तात्पुरत्या वापरासाठी वैध असेल. मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून नंतर दिली जाईल.
Edited By- Dhanashri Naik